‏ Amos 9:12

12यासाठी की त्यांनी एदोमच्या अवशेषांवर
व माझे नाव धारण करणार्‍या सर्व राष्ट्रांचा ताबा घ्यावा, ▼
▼मुळात जी राष्ट्रे माझे नाव धारण करतात ते माझा शोध करो
”
ही कार्ये करणारे याहवेह ही घोषणा करतात.
Copyright information for MarMRCV