‏ Deuteronomy 32:21

21जे देव नाहीत त्याद्वारे त्यांनी मला ईर्षेस पेटविले आहे
आणि त्यांच्या तुच्छ मूर्तींनी मला संताप आणला आहे.
जे लोक नाहीत त्यांच्याद्वारे मी त्यांना ईर्षेस आणेन;
ज्या राष्ट्राला समज नाही त्याद्वारे मी त्यांना क्रोधास आणेन;
Copyright information for MarMRCV