‏ Genesis 12:3

3जे तुला आशीर्वाद देतील,
त्यांना मी आशीर्वाद देईन, आणि जे तुला शाप देतील,
त्यांना मी शाप देईन;
आणि तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.”
किंवा आशीर्वाद देताना तुझ्या नावाचा उच्चार करतील

Copyright information for MarMRCV