‏ Genesis 18:10

10मग त्यापैकी एकजण म्हणाला, “पुढील वर्षी मी तुझ्याकडे निश्चित वेळेत परत येईन, तेव्हा तुझी पत्नी साराहला एक पुत्र होईल.”

त्याच्यामागे, तंबूच्या दारातून साराह हे ऐकत होती.
Copyright information for MarMRCV