‏ Genesis 2:7

7मग याहवेह परमेश्वराने जमिनीवरील धूळ घेऊन तिचा मनुष्य
हिब्रूमध्ये मानव
घडविला व त्याच्या नाकपुड्यांत त्यांनी जीवन देणारा श्वास फुंकला; तेव्हा मनुष्य सजीव प्राणी झाला.

Copyright information for MarMRCV