‏ Isaiah 29:16

16तुम्ही गोष्टी उलटवून टाकता,
जणू कुंभार हा मातीसारखा असेल!
ज्याला आकार दिला, तो आकार देणाऱ्याला असे म्हणेल का,
“तू माझी रचना केली नाहीस?”
मडके कुंभाराला म्हणू शकते का,
“तुला काहीच माहीत नाही?”
Copyright information for MarMRCV