‏ Isaiah 6:9

9ते म्हणाले, “जा आणि या लोकांना सांग:

“ ‘ते नेहमी पाहत राहिले, तरी त्यांना दिसत नाही,
ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत.’
Copyright information for MarMRCV