‏ Isaiah 8:14

14इस्राएल आणि यहूदीया या दोघांसाठी;
ते एक पवित्रस्थान असतील,
लोकांना ठेच लागण्याचा एक दगड
व अडखळण्याचा एक खडक, ज्यामुळे ते पडतील.
आणि यरुशलेमच्या लोकांसाठी
तो एक सापळा आणि पाश होईल.
Copyright information for MarMRCV