Jeremiah 15:2
2आणि जर त्यांनी तुला विचारले, ‘आम्ही कुठे जावे?’ तर त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात: “ ‘ज्यांना मरणासाठी नेमले आहे, त्यांनी मरणाकडे जावे;तलवारीने ज्यांचा वध व्हावयाचा आहे, त्यांनी तलवारीकडे जावे;
उपासमारीने जे मरणार आहेत, त्यांनी दुष्काळाकडे जावे;
जे बंदिवासासाठी नेमलेले आहेत, त्यांनी बंदिवासात जावे.’
Copyright information for
MarMRCV