‏ Micah 7:6

6कारण पुत्र आपल्या पित्याचा अनादर करतो,
मुलगी तिच्या आईविरुद्ध,
आणि सून तिच्या सासूविरुद्ध उठते—
मनुष्याचे शत्रू त्याच्या आपल्याच कुटुंबातील सदस्य असतात.
Copyright information for MarMRCV