‏ Psalms 118:22-23

22जो दगड बांधणार्‍यांनी नापसंत केला,
तोच आता कोनशिला झाला आहे;
23ही याहवेहची करणी आहे,
आणि आमच्या दृष्टीने ती अद्भुत आहे.
Copyright information for MarMRCV