‏ Psalms 32:1

दावीदाचे स्तोत्र; मासकील

1धन्य तो मनुष्य,
ज्याच्या अपराधांची क्षमा झालेली आहे,
ज्याच्या पापांवर पांघरूण घातले आहे.
Copyright information for MarMRCV