‏ Psalms 68:18

18जेव्हा तुम्ही उच्चस्थानी आरोहण करता,
तुम्ही अनेक बंदिवान नेले;
मनुष्यासाठी तुम्ही नजराणे स्वीकारता;
अगदी एकेकाळच्या बंडखोरांपासून सुद्धा—
जेणेकरून येथे याहवेह परमेश्वर आमच्यामध्ये वस्ती करतील.
Copyright information for MarMRCV