‏ Psalms 8:4-6

4मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण ठेवावी?
मानवप्राणी तो काय की तुम्ही त्याची काळजी करावी?

5तुम्ही त्यांना देवदूतांपेक्षा किंचित कमी असे घडविले आहे.
गौरव आणि सन्मान यांचा मुकुट तुम्ही त्यांच्या डोक्यावर ठेवला आहे.
6तुमच्या प्रत्येक हस्तकृतीवर तुम्ही त्यांना सत्ता दिली आहे;
सर्वगोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवल्या.
Copyright information for MarMRCV