‏ Psalms 117

1अहो सर्व राष्ट्रांनो, याहवेहची स्तुती करा;
अहो सर्व लोकांनो, त्यांचे गौरव करा.
2कारण ते आमच्यावर परम प्रीती करतात;
आणि याहवेहची विश्वसनीयता सर्वकाळ टिकते.

याहवेहचे स्तवन करा.
Copyright information for MarMRCV