‏ 2 Kings 1:8

8त्यांनी उत्तर दिले, “त्या मनुष्याने केसाळ झगा
किंवा तो केसाळ व्यक्ती होता
घातला होता आणि चामाड्याचा कंबरपट्टा बांधलेला होता.”

राजाने म्हटले, “मग तो एलीयाह तिश्बीच असला पाहिजे.”

Copyright information for MarMRCV