‏ Amos 5:25-27

25“अहो इस्राएल लोकहो, रानात असताना
चाळीस वर्षे तुम्ही मला अर्पणे आणली व होम केले काय?
26तुम्ही तुमच्या राजाचा देव्हारा,
तुमच्या काइवान
काइवान किंवा किय्यून
मूर्तीची बैठक,
तुमच्या दैवताचा तारा
दैवताचा तारा किंवा तुमचा राजा साक्कुथ आणि तुमचे दैवत रेफानचा तारा
उंचाविला;
जो तुम्ही तुमच्यासाठी बनविला.
27म्हणून मी तुम्हाला, दिमिष्कच्या पलीकडे बंदिवासात पाठवेन,”
असे याहवेह म्हणतात, ज्यांचे नाव सर्वसमर्थ परमेश्वर आहे.
Copyright information for MarMRCV