‏ Deuteronomy 32:35

35सूड घेणे मजकडे आहे; मी परतफेड करेन.
ठरल्या वेळेवर त्यांचे पाय घसरतील;
त्यांच्या नाशाचा दिवस जवळ आलेला आहे,
आणि त्यांचा सर्वनाश वेगाने त्यांच्या दिशेने सरसावत आहे.”
Copyright information for MarMRCV