‏ Deuteronomy 32:36

36याहवेह आपल्या लोकांचा न्याय करतील,
आणि त्यांच्या सेवकांसाठी त्यांच्या मनाला पाझर फुटेल
जेव्हा त्यांच्यातील सर्व शक्ती संपून जाईल,
आणि दास किंवा स्वतंत्र असे कोणीही उरणार नाहीत.
Copyright information for MarMRCV