‏ Deuteronomy 32:43

43अहो राष्ट्रांनो, त्यांच्या लोकांबरोबर जयजयकार करा,
कारण आपल्या सेवकांच्या रक्तपाताचा ते सूड उगवतील;
आणि शत्रूंचा प्रतिशोध घेतील,
आणि आपला देश आणि आपले लोक यांच्याकरिता प्रायश्चित करतील.
Copyright information for MarMRCV