‏ Exodus 20:12-16

12आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान करा, म्हणजे जो देश याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही दीर्घकाळ राहाल.
13तुम्ही खून करू नका.
14तुम्ही व्यभिचार करू नका.
15तुम्ही चोरी करू नका.
16तुमच्या शेजार्‍याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नका.
Copyright information for MarMRCV