‏ Genesis 17:5

5आता येथून पुढे तुझे नाव अब्राम
अब्राम अर्थात् उदात्त पिता
असे राहणार नाही, तर ते अब्राहाम
अब्राहाम अर्थात् अनेक राष्ट्रांचा पिता
असे होईल. कारण मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे.
Copyright information for MarMRCV