‏ Genesis 26:4

4मी तुझ्या वंशजांची संख्या असंख्य तार्‍यांसारखी करेन. मी हा सर्व प्रदेश तुझ्या वंशजांना देईन आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील.
Copyright information for MarMRCV