‏ Hosea 10:8

8दुष्टता असलेल्या उच्च स्थानांचा
हिब्रू भाषेत आवेन, बेथ-आवेनचा संकेत (बेथेलसाठी अपमानास्पद नाव)
नाश केला जाईल—
हे इस्राएलचे पाप आहे.
काटेरी झाडे आणि कुसळे उगवतील
आणि त्यांच्या वेद्या झाकून घेतील.
मग ते पर्वतांना म्हणतील, “आम्हाला झाकून टाका!”
आणि टेकड्यांना म्हणतील, “आमच्यावर येऊन पडा!”
Copyright information for MarMRCV