‏ Hosea 2:23

23मी तिची माझ्यासाठी देशात पेरणी करेन;
‘माझी प्रिया नाही
मूळ भाषेत लो-रुहामाह
’ असे मी ज्यांना म्हटले त्याला मी माझी प्रीती दाखवेन.
जे ‘माझे लोक नाहीत,
मूळ भाषेत लो-अम्मी
’ असे म्हटले त्यांना ‘तुम्ही माझे लोक आहात’ असे म्हणेन;
आणि ते म्हणतील, ‘तुम्ही आमचे परमेश्वर आहात.’ ”
Copyright information for MarMRCV