‏ Isaiah 29:10

10याहवेहनी तुम्हाला गाढ झोप आणली आहे:
त्यांनी संदेष्टे, म्हणजे तुमचे डोळे बंद केले आहेत;
त्यांनी दृष्टान्त पाहणारे, म्हणजे तुमच्या डोक्यावर आच्छादन घातले आहे.
Copyright information for MarMRCV