‏ Isaiah 29:13

13प्रभू असे म्हणतात:

“हे लोक केवळ त्यांच्या मुखाने माझा सन्मान करतात,
पण त्यांची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत.
माझी उपासना ते व्यर्थपणे करतात;
त्यांची शिकवण केवळ मानवी नियम आहेत.
किंवा त्यांचे शिक्षण केवळ मानवी नियम आहेत.

Copyright information for MarMRCV