‏ Isaiah 29:19

19नम्र लोक पुन्हा याहवेहच्या सानिध्यात हर्षोल्हास करतील;
गरजवंत इस्राएलचे पवित्र परमेश्वराच्या सानिध्यात आनंद साजरा करतील.
Copyright information for MarMRCV