‏ Isaiah 52:15

यास्तव तो अनेक राष्ट्रांवर शिंपडेल,
किंवा अनेक राष्ट्रांना आश्चर्य वाटेल

आणि त्याच्यामुळे राजे आपले मुख बंद करतील.
कारण त्यांना पूर्वी कधी कोणी जे सांगितले नव्हते, ते आता बघतील,
आणि ज्यांनी ऐकले नाही, त्यांना समजेल.
15

Copyright information for MarMRCV