‏ Isaiah 52:5

5याहवेह घोषणा करतात, “आणि आता माझ्याकडे काय राहिले आहे?

माझ्या लोकांना विनामूल्य नेण्यात आले आहे,
आणि जे त्यांच्यावर सत्ता गाजवितात ते त्यांचा उपहास
किंवा आतंक
करतात,”
याहवेह घोषणा करतात,
“संपूर्ण दिवसभर
माझ्या नावाची सतत निंदा करण्यात येते.
Copyright information for MarMRCV