‏ Isaiah 52:7

7पर्वतावरून शुभवार्ता आणणार्‍याचे पाय किती मनोरम आहेत,
जे आनंददायी वार्ता आणतात,
जे शांतीची घोषणा करतात,
जे शुभ संदेश आणतात,
जे तारणाची घोषणा करतात,
जे सीयोनास म्हणतात,
“तुमचे परमेश्वर राज्य करतात!”
Copyright information for MarMRCV