‏ Isaiah 53:7-8

7त्याला छळले व जाचले,
तरीही त्याने आपले मुख उघडले नाही;
वधावयाला नेणाऱ्या कोकराप्रमाणे त्याला नेण्यात आले,
आणि लोकर कातरणार्‍यांसमोर मेंढरू जसे स्तब्ध राहते,
तसेच त्याने आपले मुख उघडले नाही.
8अत्याचार
किंवा कैद करून
करून, दोषी ठरविल्यावर ते त्याला जिवे मारण्यासाठी घेऊन गेले.
तरी त्याच्या पिढीतून कोणी विरोध केला?
कारण तो जिवंताच्या भूमीवरून काढून टाकण्यात आला;
माझ्या लोकांच्या अपराधांसाठी त्याला शिक्षा देण्यात आली.
Copyright information for MarMRCV