Isaiah 59:7-8
7पाप करावयाला त्यांचे पाय धाव घेतात;निर्दोषाचा रक्तपात करण्यास ते चपळ असतात.
ते दुष्ट योजनेचा पाठपुरावा करतात;
हिंसात्मक कृत्यांनी त्यांचे मार्ग ओळखले जातात,
8आणि शांतीचा मार्ग त्यांना माहीत नाही;
त्यांच्या वाटेवर न्याय नसतो.
त्यांनी ते मार्ग वाकडे करून टाकले आहेत;
त्यांच्यासोबत चालणाऱ्या कोणासही शांतीचा अनुभव येत नाही.
Copyright information for
MarMRCV