Isaiah 61:1
याहवेहच्या कृपेचे वर्ष
1सार्वभौम याहवेहचा आत्मा मजवर आहे,कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी
याहवेहने माझा अभिषेक केला आहे.
भग्नहृदयी लोकांचे सांत्वन करण्यासाठी,
कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी
व अंधकारातून बंदिवानांना मुक्त करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.
Copyright information for
MarMRCV