‏ Isaiah 61:2

2याहवेहच्या कृपेचे वर्ष
आणि परमेश्वराचा सूड घेण्याचा दिवस आला आहे, हे जाहीर करण्यास,
आणि जे सर्व विलाप करतात त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.
Copyright information for MarMRCV