‏ Isaiah 64:4

4प्राचीन युगापासून कोणी कधी ऐकले नाही,
कोणत्याही कानावर ते पडले नाही,
कोणीही तुमच्याशिवाय इतर कोणताही परमेश्वर कधी पाहिला नाही जो,
जे त्यांची आशेने वाट पाहतात, त्यांच्यावतीने कार्य करतात.
Copyright information for MarMRCV