‏ Isaiah 8:12

12“ज्या सर्वाला हे कारस्थान म्हणतात
त्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही कारस्थान म्हणू नका;
त्यांना ज्याचे भय वाटते त्याला तुम्ही भिऊ नका,
आणि त्याची धास्ती घेऊ नका.
Copyright information for MarMRCV