‏ Proverbs 24:12

12जर तुम्ही असे म्हणाल, “यासंबंधी आम्हाला काहीही माहीत नव्हते,”
तर त्यांच्या लक्षात येणार नाही का जे सर्वांची अंतःकरणे तोलून पाहतात?
जे तुझ्या जीवनाची रक्षा करतात त्यांना हे माहीत नाही का?
ते प्रत्येक मनुष्याला त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देणार नाहीत का?
Copyright information for MarMRCV