‏ Psalms 118:25-26

25याहवेह, आमचे तारण करा!
याहवेह, आम्हाला यशस्वी करा!

26याहवेहच्या नावाने येणारे धन्यवादित असो.
आम्ही याहवेहच्या मंदिरातून तुम्हाला आशीर्वाद देतो.
Copyright information for MarMRCV