‏ Psalms 140:3

3त्यांनी त्यांच्या जिभा सर्पाच्या जिभेप्रमाणे तीक्ष्ण केली आहे;
नागाचे विष त्यांच्या ओठांवर असते. सेला
सेला या इब्री शब्दाचा अर्थ कदाचित गीत गाताना मध्ये थोडे थांबणे असा आहे

Copyright information for MarMRCV