‏ Psalms 36:1

संगीत दिग्दर्शकासाठी. याहवेहचा सेवक दावीदाचे स्तोत्र.

1दुष्टांच्या पापांबद्दल
माझ्या हृदयात याहवेहचा संदेश आहे.
त्यांच्या दृष्टीत परमेश्वराचे
मुळीच भय नसते.
Copyright information for MarMRCV