‏ Psalms 41:9

9प्रत्यक्ष माझा जिवलग मित्रदेखील,
ज्याच्यावर माझा पूर्ण विश्वास होता,
ज्याने माझ्याबरोबर भाकर खाल्ली
तो माझ्यावर उलटला आहे.
किंवा त्याची टाच उचलली

Copyright information for MarMRCV