‏ Psalms 69:4

4माझा विनाकारण द्वेष करणार्‍यांची संख्या
माझ्या डोक्यावरील केसांपेक्षा अधिक आहेत;
पुष्कळ लोक विनाकारण माझे शत्रू झाले आहेत.
मला नष्ट करण्याची त्यांची इच्छा आहे.
मी जे चोरले नाही,
त्याची भरपाई करण्याची माझ्यावर बळजबरी होत आहे.
Copyright information for MarMRCV