‏ Psalms 8:2

2लेकरे आणि तान्ह्या बालकांच्या स्तुतीद्वारे
तुमचे शत्रू व विरोध्यांना शांत करण्यासाठी
शत्रूविरुद्ध बळ स्थापित केले आहे.
Copyright information for MarMRCV